Monday, December 6, 2021

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीकांचा भडीमार केला.विखे पाटील म्हणाले, राज्य सरकारमध्ये व मुख्यमंत्र्यांत काही चाड शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ मंत्री नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे.

कॅबिनेट मंत्री शासकीय अधिकाऱ्यांना धमक्या देतात. असे कधी ऐकले नाही. तुम्हाला अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वेगळी आयुधे आहेत. न्यायालयात जा. उच्च न्यायालयात जा. त्यासाठी एक व्यवस्था आहे. परंतु कॅबिनेट मंत्री जाहीरपणे

 धमक्या देतो आणि त्यांचे नेते काय करतात, तर नेते समर्थन करतात, असे नाव न घेता शरद पवारांवर टीका केली.माझे या नेत्यांना आवाहन आहे की, ही जी बेताल विधाने करणाऱ्या वनस्पतीचा आता नायनाट करा. त्यांना मंत्री मंडळातून हकालपट्टी करा.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सौजन्यशीलता तडा गेला आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो उघड होतोय म्हणून केंद्रीय संस्थांना बदनाम करायचे. आपली पापे झाकायची. राज्यातील जनता सुज्ञ आहे. ते याचे उत्तर देतील. सत्ता गेल्यावर पळता भूई थोडी होईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!