Monday, December 6, 2021

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान 55 बॉलमध्ये

नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या 5 मॅचमध्ये आणि वनडे वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नव्हता. पाकिस्तानचा टी-20 क्रिकेटमधला हा पहिलाच 10 विकेटचा विजय आहे.

भारताने कधीही 10 विकेटने टी-20 मॅच गमावली नव्हती.
पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला वाचवलं. या सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 152 रनचं आव्हान दिलं.

भारताला 20 ओव्हरमध्ये 151/7 एवढा स्कोअर करता आला. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रुपात भारताला पहिले दोन धक्के दिले, यानंतर हसन अलीने सूर्यकुमार यादवला आऊट केलं.

पण विराटने ऋषभ पंतच्या मदतीने भारताच्या इनिंगला आकार दिला. ऋषभ पंतने 30 बॉलमध्ये 39 रन केले. विराट कोहली 49 बॉलमध्ये 57 रन करून आऊट झाला. शाहिन आफ्रिदीने 4 ओव्हरमध्ये 31 रन देऊन तीन विकेट घेतल्या. आफ्रिदीने रोहित, राहुल आणि विराटला आऊट केलं,

तर हसन अलीला 2 विकेट घेण्यात यश आलं.भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!