Friday, July 1, 2022

WhatsApp मध्ये मोठा बदल! यासाठी द्यावा लागणार ID प्रूफ!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगभरात लोकप्रिय मेसेजिंग App WhatsApp ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सेवा जोडली आहे. WhatsApp पेमेंट्‌स सेवा भारत व ब्राझीलमध्ये प्रथम आणली गेली आहे. या अंतर्गत WhatsApp

वापरकर्ते एकमेकांना पैसे पाठवू शकतात. आता एक अलीकडील रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे, की आगामी काळात वापरकर्त्यांना WhatsApp द्वारे पेमेंट करण्यासाठी त्यांची ओळख पटवून द्यावी लागणार आहे.

टेक्‍नॉलॉजी फोरम XDA नुसार, WhatsApp च्या Android बीटा व्हर्जन 2.21.22.6 मध्ये काही नवीन वैशिष्ट्ये दिसली आहेत, जे सूचित करतात की App वापरकर्त्यांना पेमेंट करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाईल.

WhatsApp कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही, त्यामुळे हा नियम विशिष्ट प्रदेशासाठी असेल की सर्वांसाठी असेल, याची पुष्टी होऊ शकली नाही. तसेच, चाचणीनंतर हा नियम काढून टाकला जाण्याची शक्‍यता आहे.

भारत किंवा ब्राझीलमध्ये पेमेंटसाठी कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन मागत करत नाही. WhatsApp र्ल नंबरद्वारे पेमेंट आणि पडताळणीसाठी UPI सर्व्हिचा वापर करते. अहवालानुसार, हे देखील शक्‍य आहे की कंपनी ही सेवा काही नवीन देशांमध्ये सुरू करणार आहे, जिथे पेमेंटसाठी व्हेरिफिकेशन आवश्‍यक असणार आहे.

या फोनवर whatsapp बंद होत आहेWhatsApp बद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी अशी, की 1 नोव्हेंबरपासून अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सवर व्हॉट्‌सऍप बंद होणार आहे. वास्तविक, WhatsApp आता फक्त Android 4.1 (किंवा जास्त),

iOS 10 (किंवा जास्त), KaiOS 2.5.0 (किंवा जास्त) वर चालणाऱ्या स्मार्टफोन्सवर कार्य करेल. याचा अर्थ जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या डिव्हाईसवर WhatsApp बंद होणार आहे. अशा फोनच्या यादीत Apple iPhone SE, iPhone 6S, iPhone 6S Plus आदींचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!