Sunday, July 3, 2022

पोस्ट ऑफिसमधुनही मिळणार गृहकर्ज

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नवीन घर घेणे की बांधण हे सर्वसामान्य व्यक्ती पासून स्वप्न असते.आता हे स्वप्न साकार करण्यासाठी आता पोस्ट पुढे आले आहे.आता तुमच्या स्वप्नातल्या घराचे स्वप्न खरे करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसच्या बँकिंग शाखेत जाऊन गृहकर्ज मिळवू शकता.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि एचडीएफसी मध्ये गृहकर्ज सेवा देण्याबाबत भागीदारी झाली आहे. त्याअंतर्गत पेमेंट्स बँकेच्या साधारण 4.7 ग्राहकांना एचडीएफसीतर्फे गृहकर्ज देण्यात येईल.

पोस्ट ऑफिसेसच्या 650 शाखांवर आणि 1.36 लाखाहून अधिक बँकिंग एक्सेस पॉंइंटचा फायदा मिळू शकतो. देशभरात पोस्ट ऑफिसेसचे मोठे जाळे आहे. त्यामाध्यमातून लाखो ग्राहकांना गृहकर्ज देण्याची योजना आहे. याबाबत आयपीपीबी आणि एचडीएफसीमध्ये सोमवारी

मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅडिंग साइन झाले आहे.
पोस्टमन आणि पोस्ट सेवक कर्ज वाटप करणार
एचडीएफसीने म्हटले की, या भागीदारीच्या माध्यमातून इंडिया पेमेंट बँकेची सेवा उपलब्ध करून देणारे 1.90 लाख पोस्टमन आणि ग्रामीण पोस्ट सेवक आता गृहकर्ज वाटपासाठीदेखील काम करतील.

बँकांची सुविधा नसलेल्या परिसरांमध्ये देखील हे सेवक गृहकर्ज वाटपाचे काम करतील. एचडीएफसी आणि आयपीपीबी यांच्यामध्ये झालेल्या एमओयूच्या अंतर्गत क्रेडिट, टेक्निकल आणि लीगल ऍप्रेजल, प्रोसेसिंग आणि डिस्टर्समेंट सेवा एचडीएफसी पाहणार आहे, आयपीपीबी कर्जाच्या सोर्सिंगसाठी जबाबदार असणार आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!