Monday, July 4, 2022

नगर जिल्ह्यातील त्या शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या लाभासाठी शेवटची संधी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार विभागाने आता 15 नोव्हेंबर ही शेवटची संधी दिली आहे. सरकारकडून नव्याने आलेल्या यादीत 5 हजार 300 आणि आधीच्या यादीतील अशा 6 हजार 834 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे.

आधार प्रमाणिकरण 15 नोव्हेेंबरपर्यंत न केल्यास ते राज्य सरकारच्या कर्जमाफीला मुकणार आहेत. राज्य सरकारच्या सहकार विभागाने जिल्ह्यातील 5 हजार 300 लोकांची आधार प्रमाणिकरण बाकी असल्याची नवीन यादी पाठविलेली आहे.

आधीच्या यादीनूसार जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिककरण बाकी असून जिल्ह्यात एकूण 6 हजार 834 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण 15 नोव्हेंबरपूर्वी न केल्यास त्यांन कर्जमाफीच्या योजनेतून बाद करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 86 हजार शेतकर्‍यांना 1 हजार 742 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे

ताज्या बातम्या

देवगड येथील श्री समर्थ सदगुरू श्रीकिसनगिरीबाबांच्या नगर प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पंढरपूरमध्ये काढण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका पालखी दिंडीचे...

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...
error: Content is protected !!