Monday, July 4, 2022

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी:पाच लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदाराने कर्ज

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्यात नगर जिल्ह्यासह ऑगस्ट ते सप्टेंबर-2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार तूर्त 75 टक्के

एवढा एकूण 2860 कोटी 84 लाख सात हजार रुपये निधी जिल्हानिहाय जिल्ह्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील सुमारे 40906 बाधित शेतकर्‍यांना लाभ मिळणार असल्याने ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे.

करोनाची लाट, त्यानंतर चक्रीवादळ आणि आता अतिवृष्टी व पूराचा फटका नगर जिल्ह्यातील 40 हजारांहून अधिक शेतकर्‍यांना बसला. त्यात 35295 क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. डोळ्यादेखत सोयाबीन, कपाशी, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले

नी शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. परिणामी दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न त्यांना पडला होता. 13 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अध्यादेश जारी करण्यात आल्याने मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने हस्तांतरीत करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

देवगड येथील श्री समर्थ सदगुरू श्रीकिसनगिरीबाबांच्या नगर प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पंढरपूरमध्ये काढण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका पालखी दिंडीचे...

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...
error: Content is protected !!