Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यातील या मार्केटमध्ये कांद्याची 52 हजार गोण्या आवक तर भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आता काही बाजार समितीत कांद्याच्या आवक मध्ये मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत आहे. त्यामुळे भाव 5000 हजारांच्या पर्यंत गेलेला भाव आता साधारण पणे तो 3000 हजाराच्या आसपास आहे. कमी झालेल्या भावांमुळे शेतकऱ्यांना थोडीशी नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ सुरुच असून काल शनिवारी 51 हजार 740 गोण्या ( 28 हजार 457 क्विंटल) आवक झाली. भाव जास्तीत जास्त 3400 रुपयांपर्यंत स्थिर होते.

एक़-दोन लॉटला 3300 ते 3400 रुपये भाव मिळाला. मोठा कलर पत्ती कांद्याला 2800 ते 3200 रुपये भाव मिळाला. मिडीयम सुपर कांद्याला 2100 ते 2600 रुपये, गोल्टा कांद्याला 1700 ते 2000 रुपये, गोल्टी कांद्याला

1500 ते 1700 रुपये, जोड कांद्याला 500 ते 600 रुपये, तर सरासरी भाव 2000 ते 2300 रुपये इतका निघाला

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!