Sunday, July 3, 2022

धक्कादायक बातमी:पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने 9 वर्षांच्या मुलाचा….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळी सण तोंडावर आहे. त्यामुळे फटाके फोडत असाल तर ही बातमी वाचून अंगावर काटा उभा राहिल. 9 वर्षांच्या मुलाला फटाके फोडणे मोठे महागात पडले आहे. पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने साईनाथ घुगे या मुलाचा डोळा निकामी झाला आहे.

दरम्यान दिवाळीचा सण आहे. दिवाळीत फटाके फोडले जातात.   मात्र, काळजी घेतली नाही तर ती तुमच्या जीवावर बेतते. अशीच एक दुर्दैवी घटना हिंगोली येथे घडली आहे. पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने 9 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाला. ही धक्कादायक घटना गोजेगावातील घडली आहे.

साईनाथ मामाकडे आईबरोबर दिवाळी साजरी करायला आला होता. मामाच्या घरी फटाके फोडत असताना पेटता फटाका डोळ्यात घुसल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगावात ही धक्कदायक घटना घडलीय.

काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये फटाके उडवताना शौर्य लोखंडे हा मुलगा भाजला होता. त्याच्या छाती आणि पाठीचा भाग फटाक्यांमुळे जळला. त्यामुळे कृपया दिवाळीत मुलांवर लक्ष ठेवा आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!