Monday, July 4, 2022

या मुलींमुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धचा सामना हरली?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: टी-२० वर्ल्डकपमध्ये  टीम इंडियाने सलग दोन सामने गमावले. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. चाहते या पराभवासाठी अजबगजब तर्क लढवत आहेत. अशातच काही

मुलींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. ज्यात न्यूझीलंडच्या सपोर्टमध्ये उभ्या असलेल्या काही मुलींचे फोटो शेअर करण्यात आले. मात्र सत्य काही वेगळेच आहे.

खरंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत त्यात मॉडेल  केंडल जेनर, जीजी हदीद यांचा समावेश आहे. दोघांनी ब्लॅक ड्रेस घातला आहे. हा ड्रेस न्यूझीलंडच्या जर्सीशी मिळताजुळता आहे.

अनेक ट्विटर अकाऊंट आणि सोशल मीडिया पेजवर म्हटले जात आहे की भारताच्या पराभवासाठी या जबाबदार आहेत. दरम्यान, ही एक ट्रोलिंगची पद्धत आहे.केंडल जेनर, जीजी हदीदचा हा फोटो खूप जुना आहे. याचे भारत-न्यूझीलंड सामन्याशी काही  देणेघेणे नाही.

हा फोटो २०१५ या सालातील आहे. दोघीही स्टार्स एक फ्रेंच फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आले होते. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असेच काहीसे भारत-न्यूझीलंडच्या सामन्यादरम्यान झाले. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा

सामना गमावला याचे कारण खराब कामगिरी. अशातच सोशल मीडियावर चाहते अनेक प्रकारचे बहाणे शोधत आहे.टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंतच्या दोनही सामन्यात पराभव पत्करला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला १० विकेटनी हरवले होते

कर न्यूझीलंडने ९ विकेटनी मात दिली. भारताला आता अफगाणिस्तान, नामिबिया, स्कॉटलंड यांच्याविरुद्ध सामने खेळायचे आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!