Thursday, January 20, 2022

धनत्रयोदशी दिवशी उतरला सोन्याचा भाव, 8300 रुपयांनी स्वस्त

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:धनत्रयोदशी दिवशी सोन्याची  खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. तुम्ही देखील आज सोन्याची खरेदी करणार असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक सराफा दुकानदार आज सोन्याच्या दागिन्यांवर विविध सवलती देत आहेत.

शिवाय आज सोन्याचांदीच्या दरात विशेष घसरण पाहायला मिळाली आहे.2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर गोल्डची

एमसीएक्सवर किंमत 47,835 रुपये प्रति तोळाच्या पातळीवर आहे, म्हणजेच आज सोन्याचा दर सुमारे 8,365 रुपयांनी कमी आहे.डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.14 टक्क्यांनी घसरून 47,835 रुपये प्रति तोळा झाला आहे. त्याचवेळी आजच्या व्यवहारात चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली.

आज 1 किलो चांदीचा भाव 64,641 रुपये आहे.आज धनत्रयोदशीच्या दिवशी, देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी सुमारे 15 टन सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार करणे अपेक्षित आहे. अर्थात अंदाजे 7 हजार कोटींचा व्यवसाय होण्याचा अंदाज आहे.

CAIT च्या म्हणण्यानुसार, आज दिल्लीतच सोन्या-चांदीचा व्यवसाय 1000 कोटी रुपयांचा होण्याची शक्यता आहे.सोन्याचे दरक्षतुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट

सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!