Sunday, July 3, 2022

नगर ब्रेकींग:गेट डोक्यात पडून एक जण जागीच ठार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोपरगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम सुरु असून ते अंतिम टप्य्यात आले असताना आज एक दुर्घटना घडली असून तेथे फाटक बसविण्याचे काम सुरु आहे.त्या ठिकाणी आज सकाळी ०८.२० वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षकाचे नऊ वर्षाचा लहान मूलगा कु.दिनेश दिलीप धनके

मु.रा.मंगरूळ ता.सिल्लोड जि.औरंगाबाद हा खेळत असताना त्याच्या डोक्यात सदरचे फाटक पडून झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला आहे.त्यास उपचार्थ नजीच्या खाजगी रुग्णालायत भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आज सकाळी आपले माता-पिता आपल्या कामात असताना नजर चुकवून काम सुरु असलेल्या कोपरगाव पंचायत समितीच्या फाटकाजवळ गेले व त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने त्याच्याशी पंगा घेत असताना ते त्याच्या अंगावर पडले व त्यात त्याच्या

डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्या वेळी त्या अपघातात त्याला रक्ताची उलटी झाली व त्या ठिकाणीच तो मुलगा गतप्राण झाला आहे.सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे मूळ ०४.९८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता असलेले

काम २०१५ पासून सुरु आहे.ते अद्याप पूर्ण झालेले नाही.त्यास पूर्ण होण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला असताना आज दि.०२ ऑक्टोबर रोजी सकाळी ०८.२० वाजेच्या दरम्यान सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक दिलीप धनके हे काम पहात असून त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत.ते सकाळी

आपले माता-पिता आपल्या कामात असताना नजर चुकवून काम सुरु असलेल्या पंचायत समितीच्या फाटकाजवळ गेले व त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने त्याच्याशी पंगा घेत असताना ते त्याच्या अंगावर पडले व त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्या वेळी त्या अपघातात त्याला रक्ताची उलटी झाली व त्या

ठिकाणीच तो मुलगा गतप्राण झाला आहे.त्यावर नजीकच्या नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथे उपचार करण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.दरम्यान या घटनेने कोपरगाव शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या बाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश कोठारी यांनी दिलेल्या खबरी नुसार कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या अकस्मात मृत्यू दप्तर क्रं.५६/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी,पवार हे करीत आहेत

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!