माय महाराष्ट्र न्यूज :पेट्रोल-डिझेलबरोबरच आता कांदाही स्वस्त होण्याची शक्यता आहे.. कारण केंद्र सरकार बफर स्टॉकमधला १ लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळं कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी कांद्याचे दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय.बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचं बोललं जातंय. पेट्रोल-डिझेलबरोबरच आता कांदाही
स्वस्त होण्याची शक्यता आहे.. कारण केंद्र सरकार बफर स्टॉकमधला १ लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळं कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते.
सध्या कांदा ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय.. बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचं बोललं जातंय.