Friday, December 3, 2021

आता इंस्टाग्राम तुम्हाला मोफत वापरता येणार नाही त्यासाठी पैसे मोजावे लागणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: मेटा-मालकीचे सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्राम तुम्हाला मोफत वापरता येणार नाही. आता तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण एखाद्या इन्स्टाग्राम

यूजर्सला आपल्या आवडीच्या क्रिएटर्सचा कन्टेन्ट बघायचा असेल तर त्यासाठी त्याला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.मिळालेल्या माहितीनुसार सध्या इन्स्टाग्राम एका नव्या सबस्क्रिप्शन फीचरवर काम करत आहे. त्यामध्ये यूजर्सली कंटेट अ‍ॅक्सेस करण्यासाठी

दर महिन्याला 89 रुपये मोजावे लागतील. यामुळे क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर्सला फायदा मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, सर्व क्रिएटर्ससाठी हे लागू असणार नाही. हे सगळे लिमिटेड कंपनी, खास कंटेन्टसाठीच असेल.

टेक क्रंचच्या एका अहवालनुसार, सध्या अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरच्या लिस्टिंगमध्ये इन-अ‍ॅप- पर्चेज दिसत आहे. त्यासाठी इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शन कॅटेगिरीही तयार करण्यात आली आहे. सध्यातरी 89 रुपये महिना शुल्क असणार आहे. मात्र, प्रत्यक्षात हे फीचर यूजर्ससाठी

आणले जाईल, तेव्हा त्यामध्ये बदल होऊ शकतो. कंटेट क्रिएटर्सला स्वतःचे सब्सक्रिप्शन शुल्क ठरवण्याचे पर्याय मिळणार असल्याचे बोलले जात आहे.Instagram युजर्सने 89 रुपयांचे सबस्क्रिप्शन घेतले तर त्याला एक ‘बॅज’ देण्यात येईल.

जेव्हा आपण कोणतेही कमेंट किंवा मॅसेज करू तेव्हा प्रत्येक वेळी हा ‘बॅज’ युजरनेमच्या बाजूला दिसेल. त्यामुळे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सला ओळखणे सोपे जाईल.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!