Friday, December 3, 2021

तक्षशिला स्कूल मध्ये कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना साथीच्या संसर्गामुळे अनेक दिवस बंद असलेल्या शाळा आज सुरू झाल्या. तक्षशिला जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव या शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर फुग्यांची सजावट करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यावेळी प्रदीर्घ सुट्टी नंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळाला. शालेय व्यवस्थापनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे तंतोतंत पालन करून आज शाळा सुरू केली. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी सर्व

विद्यार्थ्यांचे टेंपरेचर तपासण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. सोशल डिस्टंसिंग व सॅनीटायझेशन अशा सर्व नियमांचे पालन करून आज विद्यालय सुरू करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय होती. विद्यार्थ्यांचे प्रसन्न चेहरे पाहून शिक्षकांमध्ये ही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप दहातोंडे, प्राचार्य विठ्ठल कदम, संचालिका सौ शुभांगी कदम, समन्वयक कल्पना पवार, सोनाली वांढेकर,

अशोक पवार ,पुनम चिमखडे, दिगंबर आहेर ,ज्योती चाबुकस्वार, माधुरी दहातोंडे ,पूजा वाघ ,अर्चना मडके आदींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!