Wednesday, December 8, 2021

नितीन गडकरी म्हणाले मागच्या जन्मी पापं केलेला माणूस एक तर साखर कारखाना काढतो किंवा….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सगळे नशीबवान आहात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने काढले. आता थोडा नफ्यात सुरू आहे. पण ते चालवन खूप खडतर आहे. मागच्या जन्मी पाप केलेला माणूस एक तर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्र काढतो.

असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे ते एका सहकारी बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.सध्या सारखेचे उत्पादन चांगले नाही. तसेच सहकार क्षेत्राला फायदा आहे. मात्र सहकार क्षेत्र हे काळानूरुप बदलायल हवे. टेक्नॉलॉजीचा देखील वापर व्हायला

हवा काळाच्या ओघात स्वतःला बदलले तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो असही ते म्हणाले. त्यांनी यावेळी विविध सहकार क्षेत्रावरती भाष्य करताना आपण गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच सहकारी बँक असून देशात इतर ठिकाणी दिसत त्या दिसत नाहीत.

तसेच आजवर दिल्लीमध्ये या सहकारी बँकाबद्दल वाईटच ऐकलं आहे. चांगलं ऐकलं नसल्याचही गडकरी म्हणाले.100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात परवाने द्या पुण्यात तीन इथेनॉलचे पंप टाकले इथेनॉल शेतकर्‍यांचे

आहे कारखान्यांनाही फायदा होईल इथेनॉलचा वापर वाढला तर तुम्हाला पेट्रोल Petrol दरवाढीविरोधात आंदोलनही करावं लागणार नाही अस देखील ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...
error: Content is protected !!