Wednesday, December 8, 2021

संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते गोपीचंद पडकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत बोलताना भडक प्रतिक्रिया दिली आहे. मागील दोन वर्षापासून संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे.

पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शनची गरज असते, त्यामुळे संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज आहे, तरचं हे ठिकाणवर येतील, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

दीड दमडीच्या पगारावर आपण किती बोलावं? महाराष्ट्राला किती उपदेश करावेत? संजय राऊत देत असलेले उपदेश महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे.

शिवसेनेनं एक बैठक घेऊन यांना रेबीज इंजेक्शनची एक लस द्यावी, असेही पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकारांच्या यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत कसं प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे.

संजय राऊत यांची हीच ड्युटी आहे, त्यांना याच कामासाठी ठेवलेला आहे.हे कोणत्या आंदोलन कधी गेले ? पगार पुरतं संजय राऊतांना बोलावं लागतं, असा घणाघात पडळकर यांनी केलाय.

एसटी आंदोलनावरही पडळकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे त्यावेळी अर्थमंत्री होते परिवहन विभागाकडून जर एखादा प्रस्ताव आला असता तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करू शकलो असतो. पण तसा प्रस्ताव आला नव्हता.

एसटी महामंडळं सरकारमध्ये विलिनीकरणं चुकीचं आहे असं भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले. हे तात्काळ शक्य नाही. भाजपमधील काही हवशे, नवशे, गवशे हे यावर नाचत आहेत. त्यांच्या नाचण्यानं कामगारांचे प्रश्न सुटतील तर सुटतील, असं शिवसेना खासदार राऊत म्हणाले.

कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. एसटी कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये. कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!