Friday, December 3, 2021

खासदार डॉ. सुजय विखे मोठे विधान म्हणाले स्व. दिलीप गांधीमुळेच मी …..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्व. दिलीप गांधी यांनी मदत केली नसती तर मी खासदार झालो नसतो, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. ज्या पद्धतीने गांधी कुटुंबीय माझ्या मागे उभे राहिले.त्याचप्रमाणे विखे कुटुंब गांधी परिवारामागे उभे राहील, अशी ग्वाही खासदार

डॉ. सुजय विखे यांनी दिली.नगरमध्ये उद्याेजकता निर्माण करण्यासाठी, नवीन पिढीला उद्याेग धंद्यांची जोड देण्यासाठी स्व. दिलीप गांधी यांनी केलेले काम सुवेंद्र गांधी यापेक्षा अधिक पुढे नेतील, असा मला विश्वास आहे. गांधी परिवाराच्या वतीने दिवाळी

निमित्त फराळ व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी सरोज गांधी, सुवेंद्र गांधी उपस्थित होते.सहकर पॅनेलचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार निवडून आणा हीच स्व. दिलीप गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक

आवाहन करताना सरोज गांधी यांचे डोळे पाणावले. सुवेंद्र गांधी म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी आमच्यावर केले आहेत. मात्र, न्याय देवतेने आम्हाला सशर्त जामीन मंजूर करत न्याय दिला आहे. कायम सत्याचाच विजय होत असतो. बँकेच्या कमी झालेल्या ठेवी पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!