Friday, December 3, 2021

मोठी बातमी :नगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याच्या प्रमुखांच्या कार्यालयावर ईडीचा छापा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबाद शहरात 11 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कारवाईचे सत्र सुरु आहे. गुरुवारी औरंगाबाद शहरात 54 अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील एका ग्रुप ऑफ

इंडस्ट्रीजचे मालक आणि एका बिल्डरचे निवासस्थान आणि कार्यालय अशा एकूण सात ठिकाणी छापे मारले. रात्री उशीरापर्यंत या ठिकाणांवरील सामान आणि कागदपत्रांची झाडाझडती सुरु होती. दरम्यान, गुरुवारी रात्रीच ईडीची पथके कागदपत्र आणि पुराव्यांसह

मुंबईत रवाना झाली तर एक पथक अजूनही शहरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एक बांधकाम व्यावसायिक यांनी काही वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील साखर कारखाना लिलावात विकत घेतला होता.

हाच कारखाना त्यांनी 2016- 17 च्या सुमारास शहरातील एका उद्योजकाला विक्री केला होता. या व्यवहारात नेमका पैशाची देवाण-घेवाण कशा पद्धतीने झाली. याबाबत ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या व्यवहारात जालना जिल्ह्यातील सेनेचे

एक नेते देखील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही कारवाई नेमकी साखर कारखान्यांच्या खरेदीबाबत आहे की वक्फ बोर्डचा जमीन प्रकरणी? याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. सदर खासगी साखर कारखाना शेवगाव तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!