Wednesday, December 8, 2021

नगर जिल्हा रुग्णालयातील चाैघांचा जामीन फेटाळला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणाच अटक करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांचा न्यायालयाने आज जामीन फेटाळला.

न्यायालयाने या चाैघांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना दाखल गुन्ह्यात पाेलिसांनी अटक केली हाेती. दाेन दिवसांचा पाेलिस काेठडी

संपल्याने पाेलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले हाेते. मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. तिवारी यांच्यासमाेर हजर करतान पाेलिसांनी सुरूवातीलाच न्यायालयीन काेठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन काेठडीत ठेवण्याचा आदेश केला.

दरम्यान, या चाैघांकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सहायक सरकारी अभियाेक्ता अमित यादव आणि तपासी अधिकारी यांनी युक्तिवाद केला. घटनेची गांभीर्य आणि घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सहायक सरकारी अभियाेक्ता

यादव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने चाैघांचा जामीन अर्ज फेटाळला.

ताज्या बातम्या

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...
error: Content is protected !!