Friday, December 3, 2021

कोरोनाच्या पाचव्या लाटेची चाहूल! म्हणतात, त्सुनामीहूनपेक्षाही अधिक खतरनाक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संपूर्ण जगात कोरोनामुळे अनेकांनी आपले नातलग आणि मित्रांना गमावले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या गतीला नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणसुद्धा वाढवण्यात आले आहे. परंतु संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही.

नुकतेच फ्रांसमधून कोरोना विषाणूच्या पाचव्या लाटेच्या बातम्या येत आहेत. फ्रांसचे आरोग्यमंत्री यांनी म्हटले की, देशात कोरोना महामारीच्या पाचव्या लाटेची सुरूवात झाली आहे. त्यांनी म्हटले की, आमच्या बाजूच्या देशामध्ये पाचवी लाट आली आहे.

फ्रांसचे आरोग्यमंत्री ओलिविअर वेरन यांनी फ्रांसच्या स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटले की, देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाली आहे. वेरन पुढे म्हटले की, पाचवी लाट आधीपेक्षा खूप जास्त खतरनाक ठरू शकते. पाचव्या लाटेपासून

वाचायचा, एकमात्र उपाय म्हणजेच कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे होय.  आमच्या बाजूच्या देशांमध्ये पाचवी लाट आधीच आली आहे. ही लाट आधीच्या कोरोना लाटेपेक्षा गंभीर असू शकते.

देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये ऑक्टोबरपासून वाढ होत आहे. ओलिविअर यांच्या मते देशातील नागरिक लसीकरण, मास्क आणि स्वस्छतेच्या उपयोजनांसह पाचव्या लाटेशी दोन हात करतील. आम्हाला आशा आहे की, संसर्गाच्या

या लाटेला आम्ही पूर्णतः हरवू. फ्रांसमध्ये आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 73.46 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे फ्रांसमध्ये 1.19 लाखाहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!