Monday, December 6, 2021

कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त असल्याने उद्धव ठाकरेंना मानेच दुखणं सुरु झालं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उद्धव ठाकरे सरकार आलं तेव्हापासून राज्यातील घोटाळेबाज मंत्र्यांचे आतापर्यंत मी 28 घोटाळे बाहेर काढले असून येत्या 31 डिसेंम्बर पर्यंत मी या अलिबाबा चाळीस चोर सरकार मधील 40 चोर बाहेर काढणार असल्याचं वक्तव्य किरीट

सोमय्या यांनी बुलढान्यात केलं आहे. किरीट सोमय्या आज बुलढाणा अर्बन मुख्यालयात चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर मोठा हल्लाबोल केला.उद्धव ठाकरे कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळ

मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेच दुखणं सुरू झालं असा टोला लगावतच ठाकरे लवकर बरे होवोत अशा सदिच्छा देखील सोमय्या यांनी यावेळी दिल्या.अशोक चव्हाणांच्या साखर कारखाण्यासंबंधी कर्जाच्या प्रकरणाच्या माहिती घेण्यासाठी आज मी आलो चौकशी केली.

लातूर जिल्हा बँकेच्या संबंधी अमित देशमुखांची आम्ही कडे तक्रार केली असून त्याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय अमित देशमुख , अशोक चव्हाण, अर्जुन खोतकर, नवाब मलिक, एक एक चौकशी सुरू आहे पुढे बघू. आम्हाला

राज्यातील सर्व पोलिटिकल करप्शन संपवायचं आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे. असही सोमय्या म्हणाले. तसेच ‘किरीट सोमय्याला घाबरवता येत नाही, अर्धा डझन मंत्री जेल मध्ये गेले. अजून एक डझन जेल मध्ये जाणार… माझ्या विरुद्ध

अनेक तक्रारी महाविकास आघाडी करीत आहे त्याला किरीट सोमय्या घाबरत नाही.’ असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!