Saturday, November 27, 2021

गोविंददेवगिरीं महाराजाचं मोठे विधान:भारतमाता 70 वर्षे रडत होती 2014 नंतर हसायला लागली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारत माता 70 वर्षे रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली’ असं विधान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा हजर होते.

पुण्यात ‘समग्र वंदे मातरम’ ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी कंगना राणावतच्या वक्तव्याची रिघ ओढत वक्तव्य केलं आहे.

‘भारत माता 70 वर्षे रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली. आज भारत माता रडतेय का हसतेय याचा विचार करण्याची गरज आहे, असं विधान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केलं.

‘सगळ्या परंपरा खोट्या ठरवण्यात आल्यात. आपला इतिहास, भूगोल आणि तीर्थ खोटे ठरवण्यात आले. रामाने बांधलेला रामसेतू हा रामाने तयारच केला नाही, असे दावे करण्यात आले तसे वातावरण तयार करण्यात आले. हे पाप आधीच्या

सरकारने केले आहे, असं म्हणत स्वामींनी काँग्रेसवर टीका केली.  स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!