Friday, December 3, 2021

एक एकर शेतीतून 6 लाख रुपये मिळणार, करा या वनस्पतीची लागवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारंपरिक शेती पद्धती मध्ये जास्त कष्ट करून कमी उत्पन्न मिळते शिवाय त्यातून खर्च सुद्धा निघत नाही. परंतु आधुनिक शेती आणि यंत्र सामग्री चा वापर करून जास्त उत्पन्न मिळवू शकतो. त्यामुळं आधुनिक शेती करून उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे.

तुम्ही तुमच्या शेतात ही 5 फुटी वनस्पती लावून सहा पट फायदा मिळवू शकता. या साठी  तुम्हाला  जास्त  शेतीची  किंवा  जमिनीची  गरज  सुद्धा  नाही.आज  आम्ही  या  लेखात  अश्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यातून तुम्ही 6  महिन्यात

बक्कळ नफा  मिळवू शकता.स्टिव्हीया या औषधी वनस्पती ची  मागणी  झपाट्याने  वाढत आहे. या वनस्पती चा  वापर साखरेला पर्याय म्हणून केला जातो. जगात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्टिव्हीयाची मागणी झपाट्याने वाढत आहे.

या औषधी वनस्पती ची लागवड अनेक देशात केली जाते त्यामध्ये भारत पॅराग्वे, जपान, कोरिया, तैवान, आणि अमेरिका या देशात केली जाते. तसेच भारतातील बंगळुरू, पुणे, इंदूर आणि रायपूर या शहरात सुद्धा या औषधी वनस्पती ची लागवड केली जाते.

स्टिव्हीया लागवड करण्यासाठी एका एकरात 40,000 रोपे लावली जातात. त्यासाठी कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येतो.या रोपंचो लागवड कमी जागेत सुद्धा केली जाते. यातून मिळणारे उत्पन्न हे पाचपट आहे. शेतामध्ये ऊस कापूस मका यांच्या व्यतिरिक्त

जर या औषधी रोपांची लागवड केली तर कमी वेळेत तुम्ही बक्कळ नफा सुद्धा मिळवू शकता.जर का तुम्हाला रोपांची विक्री करायची असेल तर एका रोपातून तुम्ही 120 रुपये ते 140 रुपये सहजपणे कमवू शकता. कमी खर्चात जास्त उत्पन्न यातून मिळवू शकता.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!