Wednesday, December 8, 2021

पत्नीनं घरात लावला कॅमेरा; पतीला मैत्रिणीसोबत नको त्या अवस्थेत पाहून पत्नी हादरली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका पत्नीनं आपल्याच मैत्रिणीसोबत संबंध ठेवणाऱ्या आपल्या पतीला रंगेहाथ पकडलं आहे. यासाठी पत्नीने एक सिक्रेट कॅमेरा लावला होता. विशेष बाब म्हणजे पत्नीने आपल्या सोबतच्या पती आणि बेस्ट फ्रेंडच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

टिकटॉकवर शौना नावाच्या महिलेनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. शौनानं सांगितलं, की मी घरात यासाठी कॅमेरा लावला कारण मी डिस्टर्ब होते. आम्ही चार वर्षांपासून मैत्रिणी आहोत. खूप चांगल्या मैत्रिणी.

शौनाने सिक्रेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या मैत्रिणीला आणि पतीला रंगेहाथ पकडलं. यानंतर तिनं आणखी एक व्हिडिओ बनवला.या व्हिडिओमध्ये शौनाने आपल्या बेस्ट फ्रेंडला विचारलं की जेव्हा मी कामावर जायचे तेव्हा तू माझ्या पतीसोबत

शारीरिक संबंध ठेवायची का? हा की नाही? जेव्हा मी कामावर जायचे तेव्हा तू त्याच्यासोबत असायची का? यावर तिची मैत्रिण उत्तर देते की मी तुझ्या पतीसोबत संबंध का ठेवेल. इतक्यात शौनाचा पती येतो आणि तो जोरजोरात ओरडू लागतो.

हा व्हिडिओ आतापर्यंत 9.1 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे आणि व्हिडिओला 1.1 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओआधी आणखी एक व्हिडिओ शेअर केला गेला होता. याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेलं, जेव्हा तुम्ही

तुमच्या मैत्रिणीला स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागा देता आणि तुम्ही कामासाठी बाहेर असताना ती तुमच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवते. कारण तिला हे माहिती नसतं की घरात सिक्रेट कॅमेरा लावण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!