Friday, December 3, 2021

तर पेट्रोल-डिझेलचे दर 50 रुपयांनी कमी होतील…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेने कडून औरंगाबाद मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढला जात आहे.

या मोर्चापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, संजय राऊत यांनी म्हटलं, इंधनाचे दर 110, 120 रुपये करायचे आणि मग रुपया, सव्वा रुपया कमी करायचा.

त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी ढोल वाजवत फिरायचं की, महागाई कमी केली. ही इंधन दरातील कपात कधी केली?तर 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला तेव्हा हे दोन-पाच रुपये कमी केले. जर 50 रुपये पेट्रोल-डिझेलचे कमी करायचे

असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल.जनतेमध्ये तसं वातावरण आता निर्माण होत आहे.संजय राऊत पुढे म्हणाले, राज्य सरकारांची आर्थिक कोंडी केली जात आहे. जीएसटीचा परतावा दिला जात नाहीये. राज्य सरकारांना मदत केली

जात नाही येत. विशेषत: जेथे भाजपशासित सरकार नाहीये तिथल्या सरकारला काम करु दिलं जात नाहीये.केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशिरपणे घुसवल्या जात आहेत आणि तेथील स्थानिक सरकार, नेत्यांवर जोरजबरदस्ती जुलुम सुरू केला जात आहे.संजय राऊत पुढे म्हणाले,

राज्य सरकारांची आर्थिक कोंडी केली जात आहे. जीएसटीचा परतावा दिला जात नाहीये. राज्य सरकारांना मदत केली जात नाहीयेत. विशेषत: जेथे भाजपशासित सरकार नाहीये तिथल्या सरकारला काम करु दिलं जात नाहीये. केंद्रीय तपास यंत्रणा

बेकायदेशिरपणे घुसवल्या जात आहेत आणि तेथील स्थानिक सरकार, नेत्यांवर जोरजबरदस्ती जुलुम सुरू केला जात आहे.या देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री हे महागाईवर बोलत नाहीत. वाढत्या बेरोजगारीवर बोलत नाहीत. आपल्या देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झाल्या आहेत.

चीनकडून घुसखोरी सुरू आहे त्यावर कुणी बोलायला तयार नाहीये. आजचा शिवसेनेचा मोर्चा हा त्याविरोधात पडलेली एक ठिणगी आहे असंही संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!