Wednesday, December 8, 2021

हे अकाउंट घरबसल्या आधार कार्डशी लिंक, अन्यथा होईल 1.30 लाखांचे नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही देखील जनधन खाते उघडले असेल तर तुमचे खाते लवकरच तुमच्या आधार कार्डशी लिंक करा. हे काम पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणाऱ्या विविध योजना रोखल्या जाऊ शकतात. जनधन खात्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत

बँक खाते पोहोचले आहे. हे खाते झिरो बॅलन्सवर कोणत्याही बँकेत सुरू करता येते. यामध्ये ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह विविध सुविधा मिळतात. दरम्यान हे खाते आधारशी लिंक नसल्यास काय तोटे होतील जाणून घ्या.

या खात्यामध्ये, ग्राहकांना RuPay डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध आहे, परंतु जर तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक केले नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे एक लाख रुपयांचे नुकसान होईल.

याशिवाय तुम्हाला या खात्यावर 30000 रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण देखील मिळते. जो बँक खात्याशी आधार लिंक झाल्यावरच उपलब्ध होते. अर्थात आधार कार्ड जनधन बँक खात्याशी लिंक नसल्यास तुम्हाला या 1 लाख 30 हजाराच्या फायद्याला मुकावे लागेल.

या खात्यामध्ये, ग्राहकांना RuPay डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध आहे, परंतु जर तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक केले नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे एक लाख रुपयांचे नुकसान होईल. याशिवाय

तुम्हाला या खात्यावर 30000 रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण देखील मिळते. जो बँक खात्याशी आधार लिंक झाल्यावरच उपलब्ध होते. अर्थात आधार कार्ड जनधन बँक खात्याशी लिंक नसल्यास तुम्हाला या 1 लाख 30 हजाराच्या फायद्याला मुकावे लागेल.

1. बँकेत जाऊन-
>> तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता.

> याकरता बँकेत तुम्हाला आधार कार्डची एक फोटो कॉपी आणि तुमचे पासबुक घेऊन जावे लागेल
2. SMS च्या माध्यमातून
>> अनेक बँका एसएमएसच्या माध्यमातून बँक खात्याशी आधार लिंक करण्याची सुविधा देतात.

>> उदा. SBI ग्राहक त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन UID<SPACE>आधार नंबर<SPACE>खाते क्रमांक असा मेसेज टाइप करून 567676 या क्रमांकावर पाठवू शकतात.
3. ATM च्या माध्यमातून
>> तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करू शकता.
>> दरम्यान जर तुमचे आधार कार्डासाठी आणि बँकेत दिलेला मोबाइल क्रमांक वेगळा आहे तर लिंकिंग प्रक्रिया होणार नाही.

यांच्याकडून शिका या 4 गोष्टी
अशाप्रकारे सुरू करा जनधन खातं
तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत भेट द्या. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या.

अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!