Tuesday, November 30, 2021

नगर ब्रेकींग:मला तुझ्याशी मैत्री करायची असे म्हणत रस्त्यात अडविले अन् पुढे नको ते वर्तन…..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलीवर अन्याय अत्याचार घटना वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे या मुळे परीसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून

तिचा विनयभंग केल्याप्रकरणी भिंगार पोलिसात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक चौक ते बुर्‍हाणनगर रस्त्या दरम्यान सोमवारी (दि.9) ही घटना घडली. अशोक राठोड (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी ही डीएसपी चौकातून बुर्‍हाणनगरकडे जात असताना आरोपीने मोटारसायकलवरून पाठलाग करुन, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, असे म्हणत रस्त्यात अडविले. तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल

असे वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.भिंगार पोलिसांनी या प्रकरणी अशोक राठोड याच्याविरोधात विनयभंगासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय नगरे करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!