Monday, December 6, 2021

नगर ब्रेकींग: जिल्ह्यात आज ६२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात आज ६२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार १५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६४० इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३४ आणि अँटीजेन चाचणीत २६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०४, कर्जत १८, कोपरगाव ०७, नगर ग्रा. ०६, पारनेर ०५, राहुरी ०६, संगमनेर ०४, शेवगाव ०१ श्रीगोंदा ०५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०४, पारनेर ०२, राहता ११, संगमनेर ०१, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २६ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०५, पाथर्डी ०२, राहुरी ०५, संगमनेर ०२, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०२, कर्जत १५, कोपरगाव ०५, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०१, राहाता १२, राहुरी ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,४८,१५४*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:६४०*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:७०८४*

*एकूण रूग्ण संख्या:३,५५,८७८*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!