Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग:आरे देवा.! मराठा मॅट्रीमनीहुन लग्न केलं व नवरा नपुसक निघाला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरातील एक तरुण व पुण्यातील एका तरुणीचे मराठा मॅट्रेमनीवरुन लग्न ठरले होते. लग्नापुर्वी जेव्हा दोघांना मोकळा वेळ मिळाला, तेव्हा दोघांनी एकमेकांना त्यांचा भुतकाळ सांगितला. मग काय याला धोका दिला आणि तिचा प्रेमभंग झाला.

त्यानंतर हिला फिट आली तर त्याच्या लैंगिक भावनाच संपून गेल्या होत्या. अखेर झालं काय? तर, दोघांमध्ये वारंवार वाद आणि सर्व अनैसर्गिक शरिर संबंधांच्या गोष्टी. त्याचा अंत अखेर दोन कुटुंबात कुलूपीतपणा आणि शेवटी पोलीस ठाणे. असा अनोख्या लग्नाचा धक्कादायक प्रवास उघड झाला आहे.

ही घटना दि. 20 जून 2021 ते दि. 2 नोव्हेंबर 2021 या दरम्यान अकोले व पुणे या ठिकाणी घडली. याप्रकरणी अकोले, संगमनेर व पुणे अशा पाच जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, अकोले शहरातील एक मुलगा

पुण्यात जॉबसाठी गेला होता. तेथे त्याने एका मुलीवर प्रेम केले आणि तेथे तो लव इन रिलेशनशिपमध्ये एका खोलीत राहत होता. मात्र, ती याच्यासोबत राहुन देखील दुसरीकडे देखील लाईन देत असल्याचा माहिती याच्या लक्षात आली आणि त्याने तिला जाब विचारला.

तर, तीने याला डिच्चु देत दोन वर्षे केलेल्या आपल्या प्रेमावर पाणी फिरविले आणि निघुन गेली. याचे तिच्यावर प्रेम असल्यामुळे, त्याची पुढील लग्नास इच्छा नसली तरी त्याने मराठा मॅट्रीमनीवर आपली प्रोफाईल तयार केली. त्यानंतर त्याची नव्याने हडपसर येथील

एक मुलीबरोबर ओळख झाली. त्यांच्यात वैयक्तीक चर्चा झाली आणि दरम्यानच्या काळात दोन्ही कुटुंब एकत्र येऊन त्यांनी या दोघांना एकत्र आणुन यांचा संसार बसवून देण्याचा निर्णय घेतला.जेव्हा ही तरुणी तिच्या माहेरी गेली तेव्हा तिने पतीच्या लॅपटॉपवर काही गोष्टी शोधल्या. त्यात अमेझॉन येथून काय-काय खरेदी केले आहे.

याची यादी शोधली असता त्यात सन 2016 साली एक मसाज व्हायब्रेट मशीन खरेदी केल्याचे लक्षात आले. त्याहुन एक सिद्ध झाले की, 2016 साली त्याची प्रेयसी देखील यात मशीनची पीडित असावी. म्हणून हिने त्या प्रेयसीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती बानेर येथे असल्याचे समजले. ती

फार सुंदर आणि काटक असल्याची माहिती मिळाली. कारण, तिचे काही फोटो हिच्या हाती लागले होते, त्यात मोबाईल नंबर देखील मिळाला होता. तेव्हा, पतीच्या प्रेयसिकडे त्याच्या प्रेमाच्या ब्रेकअप बाबत माहिती विचारली असता तेव्हा तिने सांगितले की, त्याला लैंगिक समस्याचे प्रॉब्लेम आहे. म्हणून मी त्याला सोडले आहे.

हा पुरावा देखील पत्नीकडे असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्याला वार्षीक पगार 22 लाख होता. त्यामुळे, त्याने पत्नीला वार्षीक 3 लाख 50 हजाराची नोकरी सोडून देण्यास सांगितले. तर, लग्नानंतर चांगल्या पगाराचे अश्वासन देखील दिले होते. परंतु ते काहीच झाले नाही.

उलट या पत्नीने त्याच्या प्रेयसिप्रमाणे दिसावे, वागावे यासाठी त्याच्या नातेवाईकांनी हवा तो प्रयोग करण्यास हिला भाग पाडल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!