Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात या ठिकाणी कांद्याची 60 हजार गोण्या आवक;भावात झाली घसरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी कांद्याच्या आवकेत 16 हजार गोण्यांनी वाढ झाली तर भावात तब्बल 800 रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून आले.

काल 60 हजार 66 गोण्या (33 हजार 36 क्विंटल) एवढी कांद्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले. बुधवारी जास्तीत जास्त भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले होते.

उच्च दर्जाच्या कांद्याच्या एक-दोन लॉटला 2900 ते 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठ्या कलर पत्ती कांद्याला 2500 ते 2700 रुपये, मिडीयम सुपर कांद्याला 1800 ते 2000 रुपये, गोल्टा कांद्याला 2100 ते 2200 रुपये,

गोल्टी कांद्याला 1500 ते 1700 रुपये इतका भाव मिळाला. जोड कांद्याला प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपये तर एकूण सरासरी भाव 2000 ते 2200 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाला. बुधवारी कांद्याचा भाव 3800 रुपयांपर्यंत निघाल्याने कांद्याची

मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र भावात 800 रुपयांपर्यंत घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची निराशा झाली

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!