Friday, December 3, 2021

सोमवारपासून 1 आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशाच्या राजधानीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते, त्यानंतरच दिल्ली सरकारने सोमवारपासून 1 आठवड्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून

काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत. दिल्लीत विशेषत: दिवाळीनंतर हवेचा दर्जा निर्देशांक धोकादायक पातळीत आहे. गेल्या महिन्यात दिल्ली आणि एनसीआरची शहरे डार्क रेड झोनमध्ये होती .

दिल्लीत लोकांचा श्वासाचे त्रास वाढले आहेत. दिल्लीत राहायचे असेल तर घरातच थांबा अशी परिस्थिती निर्माण झालीये. प्रदूषणामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सर्वोच्च न्यायालयाला कडक निर्देश द्यावे लागले. दिल्ली सरकारने तातडीची बैठक

बोलावून अनेक मोठे निर्णय घेतले. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, लोक घरोघरी मास्क घालून फिरत आहेत. दिल्लीत लॉकडाऊनच्या गरजे असल्याची काळजी न्यायालयाने व्यक्त केली आणि शाळा सुरू करण्यावर नाराजी व्यक्त केली. याचा मुलांवर

गंभीर परिणाम होऊ शकतो, खराब हवोमूळे त्यांच्या फुफ्फुसांना इजा होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!