Friday, December 3, 2021

शहाण्या तू आमदार आहे’; अजित पवारांनी रोहित पवारांना मास्कवरुन सुनावलं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस.. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही

अन् लोक मास्क वापरत नाही, हे बरोबर नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर तिसरी लाट आली तर त्याची मोठी किम्मत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा दिला आहे. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी

येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.दरम्यान अजीत पवारांनी कर्जत जामखेड या भागात अनेक विकास कामांचं उद्घाटन केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेण्याचे आवाहन करताना औरंगाबादच्या

जिल्हाधिकाऱ्यांचं उदाहरणंही अजीत पवारांनी दिले यावेळी दिलं आहे. “आता कोरोना गेला असं तुम्हाला वाटतं असेल पण तो परतही येऊ शकतो, ते तुम्हाला समजणारही नाही. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन डोस घेतलेल्या लोकांचीच काम मार्गी लागतील

अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळं असा कठोर निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडू नका” असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!