Tuesday, November 30, 2021

दिराचं वहिनीसोबत घृणास्पद कृत्य;वहिनीचा आंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ शूट ब्लॅकमेल अन् सेक्स….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दीर आणि वहिनीचं नात हे भावा-बहिणीप्रमाणे असतं. मात्र अनेकदा या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर येतो. बिहारमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. लखनऊमधील एका दिराने वहिनीचा

आंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ शूट केला. यानंतर तो वहिनीला ब्लॅकमेवर करीत तिचं लैंगिक शोषण करीत होता.अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर अनिल

कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई निवासी महिला काही दिवसांपूर्वी सासरी आली होती. एकेदिवशी ती बाथरूममध्ये आंघोळ करीत होती. त्यादरम्यान तिच्या दिराने आंघोळ करीत असताना तिचा व्हिडीओ शूट केला.व्हिडीओ शूट केल्यानंतर त्याने

वहिणीवर लैंगिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला होता. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. आरोपी वारंवार वहिनीला ब्लॅकमेल करीत होता. दिराचं कृत्य पाहून महिलेने सर्व घटनेबाबत पतीला माहिती दिली. भावाने केलेलं कृत्य पाहून महिलेच्या पतीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!