Tuesday, November 30, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात तिसरी लाट आली तर मोठी किम्मत मोजावी लागेल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस.. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत

नाही अन् लोक मास्क वापरत नाही, हे बरोबर नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर तिसरी लाट आली तर त्याची मोठी किम्मत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा दिला आहे. बारामती तालुक्यातील

धुमाळवाडी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.दरम्यान अजीत पवारांनी कर्जत जामखेड या भागात अनेक विकास कामांचं उद्घाटन केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेण्याचे आवाहन करताना

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचं उदाहरणंही अजीत पवारांनी दिले यावेळी दिलं आहे. “आता कोरोना गेला असं तुम्हाला वाटतं असेल पण तो परतही येऊ शकतो, ते तुम्हाला समजणारही नाही. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन डोस घेतलेल्या लोकांचीच

काम मार्गी लागतील अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळं असा कठोर निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडू नका” असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!