Saturday, November 27, 2021

या ठिकाणी सुरू होती अश्लिल डान्स पार्टी! पहाटेच पडली धाड, 9 पुरुष व 8 महिलांना अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोणावळ्याच्या कार्ला गावातील MTDC रिसॉर्ट शेजारी असलेल्या बंगल्यात आज लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पहाटे कारवाई करत ९ पुरुष आणि ८ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ वाहनं, मोबाईल फोन असा ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्लागावचे हद्दीमध्ये एम.टी.डी.सी. रिसॉर्ट जवळ, दुर्गा सोसायटीमधील तन्वी नावाच्या बंगल्यामध्ये ९ पुरुष आणि ८ महिला

स्पिकरवर जोरजोरात गाणी लावून अश्लिल हावभाव करत नाचत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानंतर लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाने दोन पंचाच्या उपस्थितीमध्ये छापा टाकून

सदर ठिकाणाहून 9 पुरुष व 8 महिलांना ताब्यात घेत अटक कारवाई केली.खाजगी बंगल्यामध्ये विनापरवाना सदरचे गैरकृत्य करताना ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश

तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब विर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व राहणार चन्होली व भोसरी परिसर) यांच्यासह 8 महिला यांना ताब्यात घेतले.सदर ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी 5 वाहने, स्पीकर असा एकूण किं. रु. 74 लाख 27 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!