Saturday, November 27, 2021

या दिवशी जमा होणार 10 वा हप्ता, काही शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, जाणून घ्या का

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते. पीएम किसान

योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये पाठवरे जातात. यावेळी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम पाठवली जाणार असल्याचे वृत्त आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

केंद्र सरकारने आतापर्यंत देशभरातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1,58 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. दोन हजार रुपयांचा दहावा हप्ता यावेळीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार असला तरी काही शेतकऱ्यांसाठी ही

रक्कम दुप्पट होऊ शकते असा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.खरं तर ज्या शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणीकृत 9व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी पुढील महिना आनंदाची बातमी देऊ शकतो. या शेतकऱ्यांच्या

खात्यात 9व्या आणि 10व्या हप्त्याचे पैसे एकाच वेळी पाठवले जाऊ शकतात. अशा प्रकारे या शेतकऱ्यांना पुढील महिन्यात दोन हजार नाही तर एकूण चार हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.

असे तपासा तुमचे नाव

किसान सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही यादीतील तुमचे नाव तपासू शकता.या वेबसाइटवर जा. तेथे होम पेजवर फार्मर कॉर्नर दिसेल.या ठिकाणी लाभार्थी यादीवर क्लिक करा.

येथे तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गावाचे नाव भरून तुम्ही पीएम किसान योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासू शकता.तुम्हाला पीएम किसान योजनेत पैसे मिळतील की नाही हे कळू शकेल.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!