Tuesday, November 30, 2021

कडूस पाटील यांनी घेतली उदयनराजे यांची भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज राज्य कृषि पदवीधर संघटना चे दिवंगत झुंजार नेते माननीय संस्थापक महासचिव भाऊसाहेब कडूस पाटील यांचे मोठे चिरंजीव दक्षिण नगर चे लोकप्रिय युवा नेते महेश कडूस पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते छत्रपती उदयनराजे भोसले

यांची आज भेट घेतली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून ही भेट घेतली आहे असे समजते. दक्षिण नगर मधे राजे प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत त्यांना प्रेरणा देण्या साठी व दक्षिण नगर भागात भेट

घेऊन ग्रामस्थ यांच्या शी संवाद साधण्यासाठी महेश कडूस पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना आमंत्रित केले आहे असे समजते.छत्रपती शिवाजी महाराज यांनी अगदी थोड्या मावळ्यांना सोबत घेऊन दिग्विजय संपन्न केला, उदयनराजे यांची राजकीय भुमिका

कोणतीही असली तरी त्यांच्या माध्यमातून दक्षिण नगर मधील छत्रपती यांच्या वर प्रेम करणारा कार्यकर्ते यांना बळ देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे असे कडूस पाटील यांनी सांगितले आहे. आगामी काळात निवडणूक समोर ठेवून काम न करता भागात

शासकीय योजना आणणे केंद्र सरकारच्या व्हीजन ला ग्रामीण भागात पोचवण्यासाठी मी उदयनराजे यांना भेटलो आहे असे महेश कडूस पाटील यांनी सांगितले आहे.दिवंगत झुंजार नेते माननीय संस्थापक महासचिव भाऊसाहेब कडूस पाटील यांच्या वर्ष श्राद्ध कार्यक्रम

करता व मतदार संघात उदयनराजे भोसले उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे असे कृषि पदवीधर संघटना चे राज्य सचिव श्री प्रतिक बोंगाडे यांनी सांगितले आहे. तेजस देवकर प्रकाश यादव धनसिंग कदम हे संघटना सदस्य यांचे सहकार्य या वेळी लाभले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!