Saturday, November 27, 2021

लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं? अभिनेत्रीच्या वक्तव्यानं सर्वांनाच धक्का बसला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कलाकार आणि विविध मुद्द्यांवर असणाऱ्या त्यांच्या भूमिका कायमत सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात. काही कलाकार प्रकर्षानं काही मुद्द्यांवर आपल्या ठाम भूमिका मांडत असतात. तर काही मात्र त्यांच्या वक्तव्यानं नव्या

वादांना आमंत्रण देतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या वक्तव्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबाबत या अभिनेत्रीनं असं काही वक्तव्य केलं आहे की, ते ऐकून एका ठराविक वर्गाकडून तिला जोरदार विरोधाला सामोरं जावं लागत आहे.

ही अभिनेत्री आहे रचिता राम. रचिता ही एक कन्नड अभिनेत्री आहे. ‘लव्ह यू रच्चू’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना तिने याबाबतचं वक्तव्य केलं.

रचिताला तिच्या या वक्तव्यानंतर कन्नड क्रांती दलानं कडाक्याचा विरोध केला. इतक्यावरच न थांबता या संघटनेकडून अभिनेत्रीवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. सदर प्रकरणी रचितानं जाहीर माफी मागावी अशी मागणी या संघटनेकडून करण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
‘डिंपल क्वीन’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या रचिता राम हिला चित्रपटासाठीच्या एका पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांकडून सेन्शुअल सीनबद्द प्रश्न विचारले. ज्यानंतर रचितानं रिपोर्टरलाच, तुम्ही लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काय केलं होतं? असा प्रश्न केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!