Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकिंग:शिक्षकाकडून रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग:केले नको ते कृत्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तू दुसऱ्याच्या वाहनावरून रुग्णालात का येते, मी तुला घरी सोडतो, असे म्हणत शिक्षकाने एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यास मिठी मारत तिचा विनयभंग केला. या शिक्षकापासून बचाव करण्यासाठी महिला आरोग्य कर्मचाऱ्याने

रुग्णालयाच्या एका खोलीत स्वतःस कोंडून घेतले.
परिचारिकेने स्वतःला एका रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडिता राजूर येथील एका रुग्णालयात काम करते. वाहन नसल्यामुळे मिळेल त्या वाहनाने प्रवास करून ही महिला आरोग्य कर्मचारी राजूर येथे येते.

दरम्यानच्या काळात आरोपी पीडितेस आपल्या वाहनावरून येण्याची विचारणा करत. मात्र तिने त्यास वारंवार नकार दिला होता. शनिवारी धिंदळे याने मित्राला सोबत घेत दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रुग्णालय गाठले. तसेच पीडितेस माझ्या वाहनावरून रुग्णालयात का येत नाहीस, असे विचारत तिला मिठी मारली.

त्यानंतर घाबरलेल्या महिला आरोग्य कर्मचाने स्वतः एका रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले. तसेच पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात येत संतोष धिंदळे व अनिल पोपेरे यांना ताब्यात घेतले. पीडितेच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.आरोपीस अटक तसेच पोलिसांना बोलावून घेतले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शिक्षक व त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. महिला आरोग्य कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात शिक्षक संतोष भाऊराव धिंदळे (रा. केळुंगण, ता. अकोले) व अनिल भरत पोपेरे (रा. कोंभाळणे, ता. अकोले) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!