Saturday, November 27, 2021

मशरूमच्या वापराने कोरोना बरा होणार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोरोना महामारीच्या उपचाराबाबत नव्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमेरिकन शास्त्रज्ञांची एक टीम मशरूमचे औषधी गुणधर्म आणि चिनी औषधी वनस्पतींच्या मदतीने कोरोनावरील उपचारांवर काम करत आहे.

कॅलिफोर्निया-सॅन डिएगो विद्यापीठातील इंटरअॅक्टिव्ह हेल्थच्या संशोधन केंद्रातील संचालकांपैकी एख असलेल्या गॉर्डन सक्से यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. मशरूम प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अँटीव्हायरल प्रभावासाठी वापरलं जातं.

यामुळे मशरूमची निवड करण्यात आली.MACH-19 हा एक बहु-केंद्रीय अभ्यास आहे. जो सॅन-डिएगो स्कूल ऑफ मेडिसिन आणि UC लॉस एंजेलिस आणि ला जोला इन्स्टिट्यूट फॉर इम्युनोलॉजी यांच्या सहकार्याने सुरू आहे.
प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये

चांगले परिणाम2019 मध्ये केलेल्या प्री-क्लिनिकल अभ्यासात असे आढळून आले की मशरूममध्ये इन्फ्लुएंझा (H1N1), इन्फ्लूएंझा A (H5N1) आणि नागीण यासह विषाणूंचा संसर्ग रोखण्याची क्षमता आहे. गॉर्डन सॅक्स म्हणतात की, औषधी मशरूममध्ये विषाणूची प्रतिकृती रोखण्याची क्षमता आहे,

असं त्यांना वाटतं. आणि त्यांना या सिद्धांताची चाचणी SARS कोविड-19 (SARS-CoV-2) विरुद्ध फेज-2 चाचणीमध्ये करायची आहे.गॉर्डन सॅक्स म्हणाले की, मशरूमचे अनेक फायदे आहेत आणि ते आपल्यासोबत विकसित झाले आहेत. ज्याप्रमाणे मशरूम जीवाणू, विषाणू आणि इतर

बुरशींना बळी पडतात, त्याचप्रमाणे मानव देखील बळी पडतात. ज्याप्रमाणे मशरूम अशा कीटकांशी लढतात, त्याचप्रमाणे ते खाल्ल्याने आपल्याला एक संरक्षण यंत्रणा मिळेल याची खात्री आहे.MACH-19 संदर्भात सुरू असलेल्या तिसऱ्या चाचणीमध्ये मशरूमच्या औषधी गुणधर्मांचे मूल्यांकन

केले जात आहे. हे कोविड लसीकरणाच्या सुरुवातीला कॅप्सूलच्या स्वरुपात दिले जाते. त्यामुळे मशरूमचा वापर कोरोनातून बाहेर येण्यासाठी करणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!