Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यात गावरान कांदा स्थिर तर लाल कांद्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचे दर‌

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांदा स्थिरावला आहे. लाल कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. गावरान कांदा 2800 प्रतिक्विंटल दराने तर लाल कांदा 2400 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.

नेप्ती उपबाजारात समितात सोमवारी सुमारे 48 हजार 516 गावरान कांदा गोण्यांची आवक झाली. गावरान कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 2800 रुपये भाव मिळाला.
गावरान कांद्याचे प्रतिवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 2100 ते 2800 दोन

नंबर कांद्याला 1600 ते 2100, तीन नंबर कांद्याला 00 ते 1600, चार नंबर कांद्याला 200 ते 800 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे.एक नंबर कांद्याचे भाव स्थिर होते. मात्र दोन ते चार नंबर कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. ही वाढ शेतकर्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे. मात्र या भावावर कांदा उत्पादक समाधानी नाहीत.

लाल कांद्याच्या 24 हजार 90 गोण्यांची आवक झाली. लाल कांद्याला सर्वाधिक 2400चा भाव मिळाला.लाल कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 1800 ते 2400, दोन नंबर कांदा : 1000 ते 1800

तीन नंबर कांदा : 500 ते 1000, चार नंबर कांदा : 100 ते 500.शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!