Friday, December 3, 2021

पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य मंत्रालायाने पोस्टमार्टम बाबत नवीन प्रोटोकॉल जाहीर केला आहे. हत्या, आत्महत्या, बलात्कार, छिन्न-विछिन्न शव यांचे पोस्टमार्टम आता सूर्यास्तानंतरही केले जाणार आहे. याबाबत केंद्रीआरोग्य मंत्रालयाने ट्विट करून माहिती दिली आहे.

आता इंग्रजांनी तयार केलेल्या नियमाला मोडीस आणलं आहे. 24 तासांत पोस्टमार्टम रिपोर्ट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’ ची कल्पना पुढे नेत, आरोग्य मंत्रालयाने जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्यमंत्री  मांडविया म्हणाले की, ब्रिटिशकालीन व्यवस्था संपली! २४ तासांत शवविच्छेदन केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’ची कल्पनेला पुढे घेऊन आरोग्य मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे. ज्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन आहे त्यांनी

रात्री देखील पोस्टमार्टम करण्यास परवानगी आहे. त्यामुळे आता नागरिकांना रात्री देखील पोस्टमार्टमचा रिपोर्ट दिला जाणार आहे. नवीन प्रोटोकॉलमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, अवयवदानासाठी पोस्टमॉर्टम प्राधान्याने केले जावे. तसेच, कोणत्याही

शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर हेतूसाठी, कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळी सर्व पोस्टमॉर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल. नवीन नियमानुसार खून, आत्महत्या, बलात्कार, छिन्नविछिन्न मृतदेह यासारख्या प्रकरणांमध्ये रात्री पोस्टमॉर्टम केले जाणार नाही.

त्याची माहिती संबंधित मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना कळवण्यात आली आहे‌.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!