Wednesday, December 8, 2021

सेक्स लाइफला आनंदी बनवतील हे प्रोडक्ट;वाचा काय आहे नेमके

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लैगिंक आरोग्याची समस्या असल्यास लोक खुलेपणाने बोलत नाहीत. एवढेच नाही तर डॉक्टरांकडे जाण्यासही लोकं धजावत नाही. परंतू तुम्हाला माहितीये का की तुमची सेक्स लाईफ आनंदी बनवण्यासाठी एक्सपर्ट्सने नुकतीच काही प्रोडक्ट्सची लिस्ट बनवली आहे.

हे प्रोडक्ट्स गरज पडल्यास तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेऊ शकता.जसे महिलांना घरीच कळते की, ते प्रेग्नंट आहेत की नाही. तसेच पुरूषांची फर्टिलिटी आपण घरीच टेस्ट करू शकतो. या मशीनबाबत दावा करण्यात आला आहे की, ही क्लिनिकमध्ये करण्यात

येणाऱ्या टेस्ट प्रमाणेच परिणाम दर्शवते. मशीनचे मीटर फक्त शुक्राणूमध्ये आढळणारे प्रोटीनचा शोध घेण्याचे काम करते. हे मशीन फर्टिलिटी टेस्ट करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्यास धजावू न शकणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरू शकते.

कंपनीचा दावा आहे की, मेल बुस्ट नावाचे कॅप्सुल जिनसेंग आणि मॅका सारख्या औषधांनी बनले आहे. विटामिन ई आणि जिंकयुक्त आहे. कॅप्सुलमुळे नॅच्युरली टेस्टोस्टेरोन बुस्ट करण्याचा दावा करण्यात येतो.

घरी याद्वारे महिलांच्या ‘हार्मोन एमओटी’ टेस्ट एका बोटातून रक्त घेऊन सहजपणे करू शकतो. या रक्ताच्या सॅम्पलला लॅबमध्ये पाठवून एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन, फोलिक हार्मोनल आणि थायरॉयड फंक्शनचा रिपोर्ट घेऊ शकतो.

कंपनीचा दावा आहे की, डॅमियाना, मॅका, जिनसेंग, अद्रक आणि रोडियोयुक्त सप्लीमेंट विटामिन B3 आणि अमीनो ऍसिडचे मिश्रण आहे. जे महिलांच्या सेक्स ड्राइवला बुस्ट करण्यास मदत करीत आहेत. एक्सपर्टसुद्धा त्याचे सेवन करण्याला सुरक्षित मानतात. याशिवाय तुम्ही बेडरूममध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन स्प्रे,

पेल्विक फ्लोर एक्सरसाइजर, फर्टिलिटी ट्रॅकर ऍप, गर्भनिरोधक, गोळ्या कंडोम आणि ल्यूब्रिकेंट ठेऊ शकतात.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!