Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यातील पालक वर्गात खळबळ: अल्पवयीन मुलीला व मुलाला पळविले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात दोन अल्पवयीन मुलगा मुलगी त्यांना पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने पालक वर्गात खळबळ उडाली आहे .पहिल्या घटनेत जामखेड येथील रत्नापूर भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील 17 वयाच्या

मुलीला ढवळे नावाच्या आरोपीने काहीतरी आमिष दाखवून लावून पळून नेले.मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात अशी तक्रार दिल्यावरून संशयित आरोपी उभे राहणारे रत्नापुर भारतीय दंड विधान कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुलीच्या व आरोपीचा शोध घेत आहेत.तर दुसर्‍या घटनेत जामखेड तालुक्यातील साकत शिवारातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले.

या प्रकरणी मुलीच्या आईने जामखेड पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!