Wednesday, December 8, 2021

नगर जिल्हा हादरला:तरुणांचा खून करून मृतदेह हॉटेल समोर टाकला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर जळके बुद्रुक शिवारात हॉटेल समोर तरुणाचा खून करून मृतदेह टाकण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी नेवासा पोलिसांत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती .मयत तरुण अशोक साहेबराव उबाळे वय 35 राहणार वरखेड म्हसोबा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद असे त्याचे नाव असून त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल

आला त्यात अशोक उबाळे या धोरणाचा काही   तरी टणक हत्याराने मारल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.त्यावरून काल पोलीस कॉन्स्टेबल कैलास साळवे नेमणूक नेवासा पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी आरोपी कृष्ण उर्फ बापू वाघ

वय 28 राहणार वरखेड म्हसोबा तालुका गंगापूर भाऊसाहेब ऊर्फ पिंटू सुरेश खैरनार वय 33 राहणार गंगाखेड तालुका येवला यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 ,क्रमाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी अशोक उबाळेंना हत्याराने मारून खून केला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत हॉटेल जवळ टाकून दिले. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले असून अप्पर पोलिस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे, डीवायएसपी मुंडे यांनी घटनास्थळी पोलिस निरीक्षक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भटेवाल हे पुढील तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!