Friday, December 3, 2021

उडत्या विमानात ठेवता येणार शारीरिक संबंध; एका तासासाठी इतके पैसे मोजावे लागतील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : एका कंपनीकडून विशेष चार्टर प्लेन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत जोडपे उडत्या विमानात शारीरिक संबंध ठेवू शकते. अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू करण्यात आलेल्या या ‘लक्झरी सेवे’मध्ये ‘लव्ह क्लाउड

जेट चार्टर’ ही कंपनी या जोडप्यांना हवेत शारीरिक संबंध ठेवण्याची संधी देणार आहे. लव्ह क्लाउड जेट चार्टर कंपनीकडून ही सेवा घेण्यासाठी प्रत्येक जोडप्याला ९९५ यूएस डॉलर म्हणजेच सुमारे ७३ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

या सेवेसाठी कंपनीने काही अटीही ठेवल्या आहेत. या अंतर्गत जोडप्याला फक्त 45 मिनिटे मिळणार आहेत. विमानाच्या टेकऑफनंतर पायलट हवेतच राहील तर त्याचे ग्राहक विमानाच्या मागील भागात आनंद घेत राहतील. विमानात आसनासह आरामदायी बेड बनवण्यात आला आहे.

दरम्यान, एखाद्या जोडप्याला दीड तास हवेत राहायचे असेल, तर त्यांना थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असणार आहे.विमानातील जोडपे विमानाने उड्डाण केल्यानंतर केवळ दोन मिनिटांतच सीट बेल्ट काढू शकतात.

एका रिपोर्टनुसार, विमानाचा पायलट अँथनी ब्लॅक याने सांगितले आहे की, हे सिंगल पायलट प्लेन आहे आणि मी कॉकपिटमधून बाहेर पडू शकत नाही, मलाही सेक्स करायला आवडते, पण मला विमान उडवायला जास्त आवडते. .

 ब्लॅक यांनी अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत अनेक नवविवाहित जोडप्यांव्यतिरिक्त अनेक वृद्धांनीही कंपनीची सेवा घेतली आहे. लव्हक्लाउड आणि त्यांची फ्लाइट नेवाडामध्ये जवळपास सात वर्षांपासून अशा सुविधा पुरवत आहेत. यामध्ये रोमँटिक डिनर आणि अगदी इन-एअर विवाहसोहळ्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!