Tuesday, November 30, 2021

ट्रू कॉलर वाफरता मग ही बातमी वाचाच; या फिचरमध्ये झाला बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ट्रू कॉलर हे अॅप लोकप्रिय अॅपपैकी एक अॅप आहे. २०१८ मध्ये ट्रू कॉलरने एक नवीन फीचर सुरू केले होते. ते फक्त निवडक ग्राहकांसाठीचे होते. या फीचर अंतर्गत ग्राहक आपल्या इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्सची रेकॉर्डिंग करू शकत होते.

त्यावेळेस ही सुविधा घेण्यासाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागत होते. मात्र आता तीन वर्षांनी ट्रूकॉलरने पुन्हा एकदा अपडेट सुरू केले आहे. यानुसार ट्रूकॉलरचे सर्व युजर्स आपल्या स्मार्टफोनवर (Smartphone) कॉल रेकॉर्डिंगची सुविधा वापरू शकतात.

यामध्ये शुल्क देणारे आणि ने देणारे असे दोन्ही युजर्सचा समावेश आहे.ट्रूकॉलरची नवी कॉल रेकॉर्डिंग सुविधा फक्त अॅंड्राइड युजर्ससाठी आहे. जर तुम्ही अॅड्राइड युजर असाल आणि या सुविधेचा वापर करायचा असेल तर तर याची खातरजमा करून घ्या की

तुमच्याकडे अॅंड्राइड ५.१ किंवा यानंतरच्या व्हर्जनवर चालणारा स्मार्टफोन आहे. ट्रूकॉलरच्या अॅंड्राइड युजर्स ही सुविधा मॅन्युअल पद्धतीने वापरू शकतात किंवा ते साइड मेनूमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुविधेवर जाऊन किंवा सेटिंग मेनूमधून

ऑटो रेकॉर्ड पर्याय निवडून ऑटो कॉल रेकॉर्डिंग सुविधा सुरू करू शकतात.हेड फोनचा वापर कराल तर हे फीचर वापरता येणार नाही ट्रूकॉलरने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या कॉलरला याची माहिती नसणार आहे की त्यांचा कॉल रेकॉर्ड करण्यात येतो आहे. सोबतच ट्रूकॉलर कंपनीने

हे देखील स्पष्ट केले की जेव्हा युजर हेडफोनचा वापर करतील तेव्हा कॉल रेकॉर्डिंग होणार नाही. सर्व रेकॉर्डेड कॉल्सला ऑफलाइनदेखील अॅक्सेस केले जाऊ शकते. युजर्स सेटिंग मेनू नॅव्हिगेट करून आणि मग स्टोरेज पर्यायावर जाऊन तिथपर्यत पोचता येते.

ट्रूकॉलर कॉल रेकॉर्डिंग फीचरचा वापर या पद्धतीने करू शकता-
स्टेप १- अॅंड्राइड ९ आणि यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनसाठी

सेटिंग्मध्ये जा- अॅक्सेसिबिलिटीवर जाऊन ट्रूकॉलर कॉल रेकॉर्डिंगला अॅक्सेसिबिलिटीची पर्मिशन द्या.

काही स्मार्टफोनमध्ये युजर्सला
सेटिंग्समध्ये जाऊन- अॅक्सेसिबिलिटीवर जावे लागेल – इथून हे फीचर तुम्हाला इन्स्टॉल करण्यात आलेली सर्व्हिस डाउनलोड केलेल्या अॅप्सवर मिळेल.

स्टेप २- कॉल रिसीव्ह करताना तुम्ही कॉलर आयडी स्क्रीनवरील रेकॉर्ड बटणावर टॅप करू शकता.

गुगलचे पाऊल

गुगलने (Google) प्ले स्टोअरवरील (Play Store) दोन स्मार्ट टीव्ही अॅप्सवर (smart TV apps) बंदी घातली आहे. स्मार्ट टीव्ही रिमोट (Smart TV remote)आणि हॅलोवीन कलरिंग (Halloween Coloring) असे हे दोन अॅप आहेत.

गुगलच्या प्ले स्टोअरवर हे धोकादायक अॅप आहेत. या अॅपमध्ये सुरक्षेसंबंधीच्या समस्या असल्याचे लक्षात आल्यावर गुगलने हे पाऊल उचलेले आहे. या दोन अॅप्समध्ये धोकादायक जोकर मालवेअर असल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!