Friday, December 3, 2021

एकच खळबळ:महिला आमदाराचा बॉयफ्रेंडसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एक महिला आमदार सध्या चर्चेत आहे. सानिया आशिक असे या महिला आमदाराचे नाव आहे. आमदाराचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करून धमकावल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

खुद्द महिला आमदाराने त्या व्यक्तीची पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.वास्तविक, सानिया आशिक (Sania Ashiq) ही

पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजची नेता आहे आणि पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभेची आमदार आहे. ‘द नेशन’च्या वृत्तानुसार, सानिया आशिकने २६ ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडे व्हिडिओबद्दल तक्रार केली होती.

तपासानंतर पोलिसांनी व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी एकाला अटक केली. सोशल मीडियावर लोक त्याला सानिया आशिकचा बॉयफ्रेंड म्हणत आहेत.रिपोर्टनुसार, सानियाने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, माझा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल करण्याव्यतिरिक्त

 तिने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो देखील पोस्ट केले आहेत. व्हिडिओतील महिला माझ्यासारखी दिसते. माझ्याशी संबंधित क्लिप व्हायरल करून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मला धमकीचे फोनही येत आहेत.

तथापि, अहवालात असेही नमूद केले आहे की एजन्सीने या प्रकरणी अद्याप कोणतेही विधान जारी केले नाही. दुसरीकडे, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. सानिया ही नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्या खूप जवळची मानली जाते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घेरते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!