Friday, December 3, 2021

मोठ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड:व्हॉट्सएपवर फोटो पाठवून डील केली जात असे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोएडा शहरातील गौतमबुद्ध नगर पोलिसांना मोठ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. ग्राहकांना एका ग्रेस्ट हाऊसवर बोलवण्यात येत होतं. त्याआधीच व्हॉट्सएपवर

फोटो पाठवून डील केली जात होती. पोलिसांनी छापेमारी करून तीन तरुणींसह सहा जणांना अटक केली आहे. एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेली माहिती अशी की, नोएडा येथील सेक्टर-49 क्षेत्रात गोरखधंदा सुरू असल्याची माहिती

पोलिसांना खबऱ्यांकडून समजली होती. मानव तस्करी विरोधी शाखेचे प्रभारी आणि पोलिस निरीक्षक देवेंद्र यादव यांनी सांगितलं की, अतिथी गृहात दलालाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची धक्कादायक प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे.

पोलिसांनी सेक्टर-49 क्षेत्राती क्राउन स्टे गेस्ट हाऊसवर छापा टाकून तीन तरुणींना ताब्यात घेऊन इतर तिघांच्या हातात बेड्या ठोकल्या.अनुराग, दानवेंद्र आणि शैलेंद्र यादव अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून तीन मोबाइल फोन आणि 3500 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

सेक्टर-49 पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, ताब्यात घेतलेल्या तरुणींची पोलिस कसून चौकशी करत आहे. तर फरार झालेला चौथा आरोपी अर्जुन याचा पोलिस शोध घेत आहेत.

प्रभारी निरीक्षकांनी सांगितलं की, आरोपी व्हॉट्सएपच्या माध्यमातून ग्राहकांसोबत टील करत होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!