Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यात चहापाणी सुरू असतानाच हे दोन नेते भिडले ;तालुकाभरात जोरदार चर्चा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील बस स्टँड जवळच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेनंतर चहापाना प्रसंगी किरकोळ कारणावरून एकापक्षाचे युवा सरपंच व ज्येष्ठ नेते आपसातच भिडल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला.

परंतु विरोधकांना याचे आयते कोलीत मिळू नये म्हणून या दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न उपस्थित कार्यकर्त्यांकडून झाला.एका पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेच्या निमित्ताने गुरुवारी मिरी येथे एकत्र आले होते.

पत्रकार परिषद पार पडल्यानंतर एका हॉटेलमध्ये कार्यकर्ते व पत्रकार एकत्रित चहॉ पाणासाठी बसले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विविध विषयावर चर्चा सुरू असतानाच मिरी जवळील एका गावचे युवा सरपंच व मिरी येथील एक ज्येष्ठनेता यांच्यात किरकोळ कारणावरून

 शाब्दिक चकमक झाली.दोघेही हॉटेलमध्येच एकमेकांवर धावून आल्याने उपस्थित कार्यकर्ते देखील काही वेळ गरबडून गेले.अचानकच या दोघात सुरू झालेल्या वाद-विवादामुळे उपस्थितही आवाक झाले. अखेर या दोघांना बाजूला करत पुढील

अनर्थ टाळण्यासाठी उपस्थित पत्रकारांनाच पुढे येवून वाद मिटवण्याची भूमिका घ्यावी लागली. मात्र या वादाची तालुकाभरात जोरदार चर्चा झाली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!